अनुदानित दिव्यांग संस्थांमध्ये दिव्यांग विद्याष्यांच्या शैक्षणिक, सामाजिक उनतीसाठी विविध विशेष अभ्यासक्रम शिकवण्यात येतात.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी
शासनाचा हा उपक्रम आहे.
नागपूर जिल्ह्यात खालीलप्रमाणे शाळा । कर्मशाळा दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनुदानित तत्वावर सुरु आहेत.