समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी झेराक्स मशिन पुरविणे

दिव्यांग लाभार्थी नागपूर जिल्हयाचा रहिवासी असावा. लाभाच्यांचे वय 18 च्या पुढील असावे. या योजनेसाठी किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग असावा. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसावा, दिव्यांग व्यक्ती वर्ग 4 था उत्तीर्ण असावा. लाभाच्यांचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे, व्यवसायासाठी स्वतः चो अगर भाडयाची जागा उपलब्ध असल्याबाबतचे कागदपत्रे / करारनामा जोडणे आवश्यक आहे.

संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालय