यामध्ये सर्व प्रकारच्या किमान 40% दिव्यांग असलेल्या नागपुर शहर व ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या 10 वी उत्र्तीण असलेले दिव्यांगाना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये MSCIT या संगणक कोर्ससाठी 100% अनुदान देण्याची योजना कार्यावित केली आहे. या योजनेचा लाभघेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी शासनमान्य संस्थेमधुन MSCIT या संगणक कोर्ससाठी भरलेल्या शुल्काची अधिकृत पावती व सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासह सादर केल्यास शुल्काची संपूर्ण परतफेड करण्यात येईल.
संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालय