समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

दिव्यांग-दिव्यांग व्यक्तींना विवाहसाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे

दिव्यांग-दिव्यांग जोडप्यांना विवाहसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना असुन या योजनेसाठी किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागपुर शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग जोडप्यांनी विवाह झाल्यापासुन एक वर्षाच्या आत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेत रु. 25,000/- अनुदान देण्यात येईल. 
संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालय