अटी व शती :-
अर्जदार अनु.जाती, नवबौध्द, अनु.जमाती, विजा/भज या प्रवर्गातील असावा, वार्षिक उत्पन्न रु. 40,000/- पेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा, मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ग्राम
पंचायत सचिवाचा रहिवासी प्रमाणपत्र, ओलीताची सोय असल्याचे प्रमाणपत्र, सातबारा, आठ-अ व ग्रामसभेचा ठराव.
संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय