समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

दिव्यांग व्यक्तिना स्वयंरोजगारासाठी बिज

भांडवल योजना :-

1. शासन निर्णय:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 02/07/2010.

उद्दिष्टे :-

दिव्यांग व्यक्तिंना लघु उद्योगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे.

अटी व शती :-

1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2. दिव्यांग व्यक्ति 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. 3. वय 18 ते 50 वर्षे यामधिल असावे.

लाभाचे स्वरूप :-

रु. 1.50 लाखापर्यंतच्या व्यवसायाकरीता 80 टक्के बँके मार्फत कर्ज व 20 टक्के अथवा कमाल रु. 30,000/- सबसीडी स्वरुपात अर्थसहाय्य देण्यात येते.

संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय